ब्रेन ट्यूमर म्हणजे मेंदूतील किंवा मेंदूच्या आजू-बाजूला असणाऱ्या ज्याकाही स्ट्रक्चर्स आहेत तर त्याच्या पेशीमध्ये होणारे अनियंत्रित वाढ. असे ब्रेन ट्यूमर हे मेंदूच्या पेशीमध्ये, किंवा मेंदूवरील आवरणामध्ये, किंवा कवटीमध्ये, त्याचबरोबर मेंदूच्या आजूबाजूला असणारे स्ट्रक्चर्स आहेत जसे की पिट्युटरी ग्रंथी असतील तर अशा ठिकाणी ज्याकाही पेशी असतात त्यांची अनियंत्रित वाढ होते.
#braintumor #surgery #tumor #neuro #brain #drravindrapatil #samarthneuro #superspecialityhospital #miraj #maharashtra